शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...

मध्य प्रदेश : काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

तंत्रज्ञान : खुशखबर! भारताला मोठं यश; स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार; कारण जाणून वाटेल अभिमान

सखी : लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

राष्ट्रीय : आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट

व्यापार : भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

तंत्रज्ञान : मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

वाशिम : सावधान, दुकानातून विकत घेतलेला मोबाईलही असू शकतो चोरीचा!

व्यापार : मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी'

व्यापार : नकाेशा काॅल्सपासून सुटका; १ मेपासून कंपन्या करणार महत्त्वाचे बदल