शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : मुहूर्त ठरला! 80W फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम असलेला स्वस्त OnePlus Nord 2T 5G वेबसाईटवर लिस्ट  

तंत्रज्ञान : 12GB RAM असलेल्या फोनवर 9 हजारांची सूट; पहिल्याच सेलमध्ये Poco चा फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्तात

तंत्रज्ञान : Realme च्या सुंदर स्मार्टफोनचा पहिला सेल; फक्त 7,500 रुपयांमध्ये 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : काय सांगता! फक्त 8 हजारांमध्ये 15,000mAh बॅटरीसह दणकट स्मार्टफोन लाँच, तीन स्मार्टफोनची पावर एकत्र  

तंत्रज्ञान : सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनच्या लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक; ‘ही’ कंपनी करणार कमाल 

तंत्रज्ञान : Samsung ची जबरदस्त ऑफर! 5G Smartphone वर मिळतेय 10 हजार रुपयांची सूट 

तंत्रज्ञान : नोकियाची जय्यत तयारी! 48MP कॅमेऱ्यासह लवकरच लाँच होईल Nokia Style+  

तंत्रज्ञान : 20 हजारांचा फोन फक्त 2 हजारांत; 5000mAh ची बॅटरी असलेल्या Vivo फोनवर जबरदस्त ऑफर 

तंत्रज्ञान : सर्वात शक्तिशाली गेमिंग फोनचं पुढील महिन्यात लाँचिंग; ASUS ROG Phone 6 च्या डिजाइनचा खुलासा 

तंत्रज्ञान : 5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Huawei Nova Y90; शानदार फीचर्ससह झाला लाँच