शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : खुशखबर! Samsung चा 6000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला फोन झाला स्वस्त  

तंत्रज्ञान : जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा  

तंत्रज्ञान : छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना 

तंत्रज्ञान : तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात 

तंत्रज्ञान : वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री 

तंत्रज्ञान : Realme ची कमाल ऑफर, मोठ्या डिस्काउंटसह 6000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन 

तंत्रज्ञान : वनप्लसच्या अडचणीत वाढ! दमदार फीचर्ससह OPPO Reno 8 सीरीजचे दोन फोन येतायत भारतात

तंत्रज्ञान : शानदार लूक आणि दणकट फीचर्ससह होणार iQOO 10 ची एंट्री; जबरदस्त कॅमेऱ्यासह फर्स्ट लुक आला समोर 

तंत्रज्ञान : आधीच स्वस्त असलेला फोन आणखी स्वस्त! 11GB रॅम, 7000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटवर मोठी सूट