शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...

तंत्रज्ञान : Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार

तंत्रज्ञान : देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

तंत्रज्ञान : Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

व्यापार : बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या...

व्यापार : शंभरपैकी ९५ लोकांच्या हातात मोबाइल फोन; घरात एसी आहे पण संगणक नाही; केंद्राचा अहवाल

व्यापार : Smartphone Price Hike: मोबाईल खरेदी करायचा असेल तर त्वरा करा, 'यामुळे' महाग होणार Smartphones

तंत्रज्ञान : How to Check 5G Support in Mobile: तुमच्या मोबाईलमध्ये 5G मिळणार का नाही? असा मिळतो सिग्नल, एका सेटिंगमध्ये चेक करा 

आंतरराष्ट्रीय : एक डील अन् चीनचा माज झटक्यात उतरेल; तैवाननं असा केलाय ड्रॅगनचा 'गेम'! समजून घ्या...

सखी : लहान वयात मुलांना स्मार्टफोनचे व्यसन? फोन दूर ठेवण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी...