शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : दररोज 2 ते 3 gb डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; पाहा BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

तंत्रज्ञान : रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला

आरोग्य : ७ दिवस स्मार्टफोनचा वापर न केल्यास काय होईल?; 'या' समस्यांपासून मिळेल आराम

तंत्रज्ञान : ₹ 107 मध्ये 3gb हायस्पीड इंटरनेट अन् 35 दिवसांची व्हॅलिडिटी; BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन

तंत्रज्ञान : Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज...

तंत्रज्ञान : आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?

व्यापार : स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

तंत्रज्ञान : Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट...

तंत्रज्ञान : iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर

तंत्रज्ञान : Amazon Prime Day Sale 2024 : १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल