शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

तंत्रज्ञान : अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन्..; Jio चे सर्वात स्वस्त प्लॅन्स, जाणून घ्या...

व्यापार : परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

तंत्रज्ञान : झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...

तंत्रज्ञान : नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? पण बजेट ८ हजारांपेक्षा कमी आहे, मग 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

तंत्रज्ञान : 5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 

तंत्रज्ञान : अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

व्यापार : Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

तंत्रज्ञान : आयटेलचा ए ९० : परवडणाऱ्या किंमतीतील AI आयवाना असलेला स्मार्टफोन, कसा आहे; फिचर्स काय...

तंत्रज्ञान : BSNL ची वेगाने वाटचाल; आतापर्यंत बसवले 93 हजार 4G टॉवर्स, लवकरच 5G ची चाचणी...