शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...

तंत्रज्ञान : दिवाळीपूर्वी Jio चे मोठे गिफ्ट! फक्त ₹1000 मध्ये लॉन्च केले दोन 4G Phone

व्यापार : मोबाइलचा विमा काढावा की नाही?

तंत्रज्ञान : BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार

व्यापार : वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?

तंत्रज्ञान : BSNL चा 91 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळेल 90 दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा फायदे...

तंत्रज्ञान : डेटा, अनलिमिटेड कॉलिंग..; Vodafone-Idea च्या प्लॅनमध्ये मिळेल 180 दिवसांची व्हॅलिडिटी

तंत्रज्ञान : Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन

तंत्रज्ञान : BSNL चा दमदार प्लॅन; दर महिन्याला मिळेल 5000GB डेटा अन् हाय स्पीड इंटरनेट

आरोग्य : चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं