शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53s होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत  

तंत्रज्ञान : ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; सुसाइड नोटवर लिहिले ‘Sorry Mummy’ 

तंत्रज्ञान : 200MP कॅमेरा असलेल्या शाओमी फोनच्या प्रोसेसरचा खुलासा; मिळणार अ‍ॅडव्हान्स रॅमची जोड

तंत्रज्ञान : 5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : सावधान! तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट

तंत्रज्ञान : Google कडून मोठा बदल! 27 सप्टेंबरनंतर 'या' अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही 

तंत्रज्ञान : Realme च्या स्वस्त 5G फोन सोबत मिळवा 10,000 mAh ची पावरबॅंक मोफत! इथून घ्या विकत  

तंत्रज्ञान : सिंगल चार्जमध्ये आठवडाभर चालणार 15,600mAh बॅटरी असलेला हा 5G फोन; 23 ऑगस्टला येणार बाजारात 

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधी 5,000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix Smart 5A फ्लिपकार्टवर लिस्ट; स्पेसिफिकेशन्स आले समोर

तंत्रज्ञान : डबल फास्ट चार्जिंगसह Samsung Galaxy Z Flip3 होऊ शकतो सादर; 11 ऑगस्टला होणार लाँच