शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Vivo करणार लो बजेटमध्ये शक्तिप्रदर्शन; स्वस्त Vivo Y15s स्मार्टफोन देऊ शकतो शाओमी-रियलमीला टक्कर 

तंत्रज्ञान : सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

तंत्रज्ञान : Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच  

तंत्रज्ञान : खुशखबर! भारतात बनलेल्या स्मार्टफोन्सच्या निर्यातीत विलक्षण वाढ; आता लॅपटॉप निर्मितीवर लक्ष  

तंत्रज्ञान : Realme Narzo 50A ची डिजाईन लीक; प्रीमियम लुकसह सादर होऊ शकते बजेट सीरिज  

तंत्रज्ञान : Smartphone ला स्क्रिनगार्ड लावता?; मग हे वाचाच, नाहीतर बसू शकतो हजारोंचा फटका

तंत्रज्ञान : शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; लाँच होण्याआधी समोर आले स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन विकणारा मोहित आठवतोय का? जाणून घ्या तो सध्या काय करतो  

तंत्रज्ञान : अँड्रॉइड डिव्हाइसवर पुन्हा Joker व्हायरसचा धोका, 'हे' आठ अ‍ॅप्स लगेच करा डिलीट!

तंत्रज्ञान : 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह Moto G50 5G बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत