शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

राष्ट्रीय : Video - स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला पण हात लावताच बॉम्बसारखा फुटला अन्...

तंत्रज्ञान : भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

व्यापार : ५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश

व्यापार : iPhone सोबत चार्जर दिला नाही, ॲपलला लागला १६४ कोटींचा 'करंट'

तंत्रज्ञान : 35 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन मिळतोय फक्त 7 हजारांत; जाणून घ्या कसे?

व्यापार : टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

तंत्रज्ञान : फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम करा 'ही' तीन कामं, होणार नाही नुकसान

तंत्रज्ञान : सावधान! तुम्हीही असा मोबाईल चार्ज करताय? होईल मोठे नुकसान, पोलिसांकडून अलर्ट जारी

व्यापार : Airtel 5G Plus केवळ या Smartphones मध्ये चालणार, फेस्टिव्ह सीजनमध्ये खरेदीपूर्वी पाहा लिस्ट

तंत्रज्ञान : फक्त 13 हजार रुपयांचा शानदार स्मार्टफोन, फुल चार्जमध्ये 22 दिवस चालणार; जाणून घ्या फीचर्स...