शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

आरोग्य : तुम्हीही तासन् तास स्मार्टफोन वापरता का? मग, वाचा हैदराबादमधील महिलेची धक्कादायक कहाणी, डॉक्टरही हैराण

तंत्रज्ञान : दमदार फीचर्ससह येणाऱ्या One Plus 11 चं बुकिंग सुरु, १ लाखांच्या नव्या टीव्हीसह ५ जबरदस्त प्रोडक्ट्स लाँच

ऑटो : स्मार्टफोन्सनंतर आता इलेक्ट्रिक कार! Xiaomi EV कारचे फोटो लीक, तुम्ही पाहिले का...

व्यापार : कोका-कोला कंपनीचा स्मार्टफोन आला, 108 MP कॅमेरा; जाणून घ्या किंमत

व्यापार : Smartphones: लोक स्मार्टफोन घेईनात, जगभर विक्री घटली

तंत्रज्ञान : Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील...

तंत्रज्ञान : ठंडा मतलब कोकाकोला, बदलणार! अमेरिकी जायंट स्मार्टफोन बाजारात उतरणार, भारतात पहिले लाँचिंग

तंत्रज्ञान : स्मार्टफोन आणखी महागणार? सीसीआयने गुगलवर आकारलेल्या दंडाचा परिणाम

तंत्रज्ञान : तुमच्या जुन्या फोनला असं बनवा CCTV कॅमेरा, करेल घराची सुरक्षा! जाणून घ्या टिप्स

तंत्रज्ञान : धांसू Trick! कोणाला न कळताच कॉल, मेसेज करा, तुमचा नंबरही दिसणार नाही...