शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : गुडन्यूज! व्हॉट्सअपचं नवं फिचर; ब्लुटूथप्रमाणे मोठ्या फाईल्सही शेअर होणार

तंत्रज्ञान : अरे व्वा! इंटरनेटशिवाय फोनवर चालेल टीव्ही; 19 राज्यांत सुरू होऊ शकतो D2M पायलट प्रोजेक्ट

तंत्रज्ञान : इवलीशी बॅटरी, ५० वर्षे चालणार! चीनने पहिल्यांदाच चांगले काम केले; मोठी क्रांती होणार

तंत्रज्ञान : साडे सहा हजारांत ५० मेगापिक्सलचा फोन; ६.६ इंचाचा डिस्प्लेही, नवा स्मार्टफोन लाँच

तंत्रज्ञान : भपकेबाजीत भारतीय आघाडीवर! महागडे फोन घेण्यात जगात लागतो एक नंबर...

तंत्रज्ञान : सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक

तंत्रज्ञान : 50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतीत जायचे कशाला? ‘महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ ॲपवर झटपट मिळवा दाखला

तंत्रज्ञान : उरले काही दिवस! निम्म्या किमतीत मिळतोय Samsung चा प्रीमियम 5G फोन, पाहा डिटेल्स...

नागपूर : Video: ४ बॅग्ज, ८२ स्मार्टफोनसह दोघे ताब्यात; राजधानी एक्सप्रेसमध्ये RPF ची मोठी कारवाई