शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...

तंत्रज्ञान : Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...

तंत्रज्ञान : नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...

व्यापार : iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?

तंत्रज्ञान : Jio ची दिवाळी धमाका ऑफर; संपूर्ण वर्षभरासाठी मिळेल मोफत हायस्पीड इंटरनेट

तंत्रज्ञान : BSNL च्या स्वस्त प्लॅनसमोर Jio-Airtel फेल; वर्षभर रिचार्जचे टेन्शन नाही, भरपूर डेटाही मिळेल...

तंत्रज्ञान : Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...

तंत्रज्ञान : भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...

तंत्रज्ञान : दिवाळीपूर्वी Jio चे मोठे गिफ्ट! फक्त ₹1000 मध्ये लॉन्च केले दोन 4G Phone

व्यापार : मोबाइलचा विमा काढावा की नाही?