शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : आणखी एका कंपनीचे स्मार्टफोन भारतात बनू लागले; नथिंग फोन (३ए) लवकरच लाँच होणार

व्यापार : जगभरात प्रत्येकाच्या हातात दिसेल मेड इन इंडिया आयफोन! बाबा कल्याणी घेणार पुढाकार?

तंत्रज्ञान : नवा फ्रॉड! कुरिअरने फोन घरी पाठवला अन् नंतर बँक खात्यातून २.८० कोटींवर डल्ला मारला

तंत्रज्ञान : रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...

तंत्रज्ञान : सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले, पीएमओने जारी केले नवे निर्देश; 'या' लोकांवर होणार कारवाई...

तंत्रज्ञान : BSNL चा सर्वात दमदार प्लॅन; 850GB डेटा अन् 425 दिवसांची व्हॅलिडिटीसह अनेक फायदे...

तंत्रज्ञान : DoT ची सायबर गुन्ह्यांवर कारवाई; 35 हजार WhatsApp नंबर अन् हजारो ग्रुप्सवर बंदी

व्यापार : अनावश्यक कॉल्सची कटकट कायमची संपणार? टेलिकॉम कंपन्यांना बसणार दंड

व्यापार : केंद्र सरकारकडून स्मार्टफोन निर्मीतीला चालना; माेबाइलचा बाजार होणार ४.२९ लाख काेटींचा!

तंत्रज्ञान : एकदा रिचार्ज करा अन् वर्षभर 'या' सुविधा मिळवा; BSNL ने आणला दमदार प्लॅन, किंमत फक्त...