शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार, मुंबई शहर संपूर्णपणे झोपडपट्टीमुक्त व्हावे, या दिशेनेच प्राधिकरणाची वाटचाल सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख झोपडीवासीयांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळाला आहे. येत्या तीन वर्षांत आणखी दोन ते अडीच लाख घरे निर्माण करून प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

Read more

मुंबई : नवीन धारावीत आम्हाला मोकळा श्वास घेता येईल; ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आशावाद

मुंबई : रखडलेल्या ‘झोपु’ प्रकल्पांतून दोन लाख घरे मिळतील

मुंबई : झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही, उच्च न्यायालयाने नोंदवले मत

मुंबई : ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’चा नंबर पहिला

मुंबई : उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासात उद्योगांना तळ आणि पहिल्या माळ्यावर स्थान

मुंबई : उत्तर मुंबई करणार झोपडीमुक्त; पीयूष गोयल यांचा केला निर्धार, १४९ रहिवाशांना चावी वाटप

मुंबई : भाडे थकले, बिल्डर ऐकेनात...आता SRA च्या रखडलेल्या ३ योजना म्हाडा राबवणार!

मुंबई : गृहप्रकल्पात खोडा घालणारी महिला अधिकारी रडारवर; ACB प्रस्ताव ७ महिने शासनाकडे प्रलंबित

मुंबई : 'एसआरए'त दरवर्षी भाडेवाढ बंधनकारक