शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

पुणे : संतोष जाधव देशात ९ ठिकाणी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे राहिला होता

पुणे : ‘त्याला’ जेवणही महाग अन् झोपायला होता बाकडा; देशभर गाजणाऱ्या संतोष जाधवची कहाणी

फिल्मी : SHOCKING! सलमाननंतर बॉलिवूडचा ‘हा’ सेलिब्रिटी होता लॉरेन्स बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट?

पुणे : Sidhu Moosewala Case | मुसेवाला हत्येच्या वेळी गुजरातमध्ये; संतोष जाधवचा दावा

क्राइम : सलमान खानसह करण जोहरच्या नावाचाही समावेश; सौरव महाकाल ५ कोटी रुपये करणार होता वसूल

राष्ट्रीय : पाच गँगस्टर्सनी रचला मुसेवालाच्या हत्येचा कट, तपासातून धक्कादायक माहिती समोर

क्राइम : 'मूसेवाला आमच्या विरोधी गॅंगमध्ये होता, गाण्यातून शस्त्र दाखवून चॅलेंज करत होता'; लॉरेन्स बिश्नोईचा खुलासा

क्राइम : सिद्धू मुसेवाला हत्याकांड: शार्प शूटर संतोष जाधवच्या चाैकशीतून मिळणार धागेदाेरे

क्राइम : Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक

क्राइम : मोठा खुलासा: सलमान खानला शूट करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता संपत नेहरा, पण पिस्तुल....