शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : Video: 6 6 6 6 ... सूर्यकुमारचा झंझावात, चार चेंडूत हाणले सलग ४ षटकार! ऑस्ट्रेलियाला धुतलं...

क्रिकेट : IND vs AUS: गिल ने जित लिया दिल...! शुबमनचं खणखणीत शतक, भारताचं स्कोअरकार्ड सुसाट

क्रिकेट : IND vs AUS: जबरदस्त...!! श्रेयस अय्यरने कांगारूंना झोडपलं, झळकावलं धडाकेबाज शतक

क्रिकेट : IND vs AUS: गिल-अय्यरने केली कांगारूंची धुलाई, दोघांनीही षटकार ठोकून साजरं केलं अर्धशतक

क्रिकेट : IND vs AUS: सुपरकूल पुल!! शुबमन गिलने जागेवर उभं राहून मारला खणखणीत षटकार

क्रिकेट : मोहम्मद शमी विकेट घेतली अन् ४ षटकं फेकून दमला, बाहेर गेला; श्रेयस अय्यरने सोपा झेल सोडला, Video 

क्रिकेट : अष्टपैलू खेळाडू ऑसीविरुद्ध नाही खेळणार, तर श्रेयस...! रोहितने दिले फिटनेस अपडेट्स

क्रिकेट : श्रेयस अय्यरला घ्यावी लागेल वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स 

क्रिकेट : IND vs BAN Live : भारताने टॉस जिंकला! रोहितने ५ मोठे बदले केले; सूर्यासह नवे चेहरे संघात परतले

क्रिकेट : Team India: श्रेयस अय्यरच्या पाठीत दुखणे, लंकेविरुद्धच्या लढतीतून बाहेर