शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रेयस अय्यर

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.

Read more

क्रिकेट : केएल राहुलचा 'सेंच्युरियन'वर डबल धमाका, ठोकलं विक्रमी शतक, केला मोठ्ठा पराक्रम!

क्रिकेट : आफ्रिकन स्टार कगिसो रबाडाने मोडला टीम इंडियाचा 'कणा'! श्रेयस क्लीन बोल्ड, विराट झेलबाद

क्रिकेट : भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला

क्रिकेट : साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक! श्रेयस, अर्शदीप, आवेश यांचा विजयात सिंहाचा वाटा

क्रिकेट : ब्रेकिंग! श्रेयस अय्यर KKRचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सज्ज; नितीश राणाकडे नवी जबाबदारी

क्रिकेट : ६ डिसेंबर! रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्यासह ७ क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी हॅप्पी बर्थडे!

क्रिकेट : IND vs AUS : श्रेयस अय्यरची फिफ्टी; अक्षर, यशस्वी यांची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान  

क्रिकेट : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात...

क्रिकेट : IND vs AUS: टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट

क्रिकेट : ...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं