शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2021 : कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून पांडवांनी या ठिकाणी उभारले होते शिव मंदिर!

भक्ती : Shravan 2021: महादेवांच्या पूजनात बेलाच्या पानाला एवढे जास्त महत्त्व का असते? पाहा, अद्भूत तथ्ये

भक्ती : Shravan 2021: महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या

भक्ती : Sant Dnyaneshwar Jayanti 2021: विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती

भक्ती : Janmashtami 2021 : महाभारतात श्रीकृष्ण नसता तर 'या' पाच गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या!

भक्ती : Janmashtami 2021 : इच्छापूर्तीसाठी कृष्णजन्माच्या दिवशी 'या' कृष्णछबी लावणे ठरेल लाभदायक!

भक्ती : Raksha Bandhan 2021: रक्षाबंधन सर्वप्रथम कोणी साजरे केले? पुराण काळात होते ‘हे’ नाव, पाहा, प्राचीन परंपरा

भक्ती : Raksha Bandhan 2021 : वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील 'या' वस्तूंना राखी बांधायला विसरू नका!

भक्ती : Raksha Bandhan 2021 : यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला बाराही राशींना लागणार लॉटरी; जुळून येतोय शुभयोग!

भक्ती : Raksha Bandhan 2021 : देवाला देवराखी बांधल्याने होतात अनेक लाभ; कोणते ते जाणून घ्या!