शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : नथीचा नखरा श्रावणात साजरा! पेशवाई ते कारवारी पाहा नथींचे ६ प्रकार- नथीची पारंपरिक नजाकत

सखी : श्रावण स्पेशल: मंगळागौर- राखीपौर्णिमेला ठसकेबाज मराठी लूक हवा? मग मोत्यांचे 'हे' दागिने तुमच्याकडे हवेतच..

सखी : श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं?

सखी : मंगळागौरीसाठी साडीवर मॅचिंग हिरव्या बांगड्या हव्या? बघा स्वस्तात मस्त बांगड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स

सखी : सुंदर साजिरा श्रावण आला! सणासुदीला गळ्यात शोभेल ठसठशीत मंगळसूत्र, बघा १० सुंदर ॲण्टिक डिझाइन्स

सखी : श्रावणात पुजेसाठी तांब्याची भांडी न घासताही लख्ख चमकतील, पाहा ३ उपाय- एकूणएक भांडं होईल स्वच्छ

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: श्रावणाची सांगता, बाप्पाचे आगमन; कोणत्या राशींवर असेल शिव-गणेश कृपा?

भक्ती : Dahi Handi 2024: गोपाळकाल्याच्या निमित्तानेआपले आयुष्यही कृष्णमय व्हावे म्हणून वाचा 'या' ५ गोष्टी!

भक्ती : हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

भक्ती : जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!