शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल आठवडा, अनेकविध लाभ; प्राप्तीत वृद्धी, पदोन्नती योग!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: २ राजयोग ५ राशींना वरदान, गणपती बाप्पाची अपार कृपा; धनवृद्धी संधी, लाभच लाभ!

भक्ती : शूल-गंड योग: ५ राशींना अपार यश, शनी कृपेने मालामाल; नोकरीची नवी ऑफर, ‘या’ मंत्रांचा शुभ-लाभ!

भक्ती : ३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ!

भक्ती : श्रावण पौर्णिमा: अतिगंड योगात ५ राशींना लक्ष्मी वरदान; सुख-सौभाग्य-समृद्धी, धनलाभ वृद्धी!

भक्ती : दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

सखी : आकर्षक पद्धतीने झटपट कशी सजवायची मंगळागौर, बघा ५ टिप्स- डेकोरेशन होईल सुरेख- सुंदर

भक्ती : श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ!

भक्ती : श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल!

सखी : मंगळागौरीसाठी परफेक्ट पारंपरिक लूक हवा? ७ स्पेशल टिप्स, चारचौघीत उठून दिसाल