शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : श्रावण संकष्टी चतुर्थी: कसे कराल व्रत? बाप्पाची कृपा, इच्छा होईल पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

भक्ती : ४ राजयोगांचा महासंयोग: ७ राशींना शुभ काळ; उधारीचे पैसे येतील, बँक बॅलन्स वाढेल; पद-यश लाभ

भक्ती : श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘हे’ उपाय अवश्य करा, वैभव-ऐश्वर्याचा लाभ; यश-समृद्धी, गणेश कृपा करेल!

भक्ती : बुध-शुक्र गोचर: ६ राशी लकी, सौभाग्याचा काळ; उत्तम यश-प्रगती, फायदेशीर संधी, शुभ-लाभ होईल!

भक्ती : Raksha Bandhan 2024: देवराखी कशाला म्हणतात? कोणत्या देवाला ती बांधतात? जाणून घ्या!

भक्ती : Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी, औक्षणासाठी ताम्हनात ठेवा 'या' पाच गोष्टी!

भक्ती : तिसरा श्रावणी सोमवार: शुभ योगात करा शिवपूजन, ‘ही’ शिवामूठ वाहावी; म्हणा प्रभावी मंत्र

भक्ती : रक्षाबंधन: स्वामींना बांधा पहिली राखी; सदैव रक्षण करतील स्वामी, अपार कृपेचा होईल लाभ!

भक्ती : २ राजयोगात रक्षाबंधन: ६ राशींची इच्छापूर्ती, आनंदी काळ; यश-प्रगतीची अपार संधी, लाभाचे योग!

भक्ती : Shani Pradosh: श्रावणात आलेल्या शनि प्रदोषाचा घ्या दुहेरी लाभ; अशी करा शनि आणि महादेवची उपासना!