शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!

सखी : Rakshabandhan 2025: रक्षाबंधनला 'या' रेसिपीने भावाला करा इम्प्रेस; देऊ शकता गोड किंवा तिखट ट्विस्ट!

सखी : Maharashtrian Chutney : आंबटगोड आमसुलाची चटणी खा, पित्ताचा त्रास कमी होतो-तोंडाला येते चव!

सखी : Shravan Special Traditional Food: सातूच्या पिठाचे रानभाज्यांचे मुटके, श्रावण स्पेशल पारंपरिक पचायला हलका पदार्थ

सखी : Shravan Special : बंधू येतील गं न्यायला! पुरणावरणाची गोडी त्याला शिस्तीची जोड, श्रावणाच्या पदार्थांना माहेरची सय

भक्ती : Shravan Guruvar 2025: दत्त गुरूंना आर्त साद कशी घालावी? 'या' शब्दांची मदत कामी येईल!

सखी : Alu Vadi : अळूवडी करताना टाळा ‘या’ चुका, मग अळूवडी कायमच होईल परफेक्ट कुरकुरीत...

भक्ती : Shravan 2025: श्रावणात गजानन विजय पारायण कसे करावे? तीन की सात दिवसात? वाचा सविस्तर माहिती!

सखी : उपास करताना महिलांनी अजिबात विसरु नयेत ५ गोष्टी, श्रावणातले उपास करुनही तब्येत ठेवा ठणठणीत

सखी : Shravan Food : भगरीचा उपमा म्हणजे पचायला हलका आणि पौष्टिक, उपवास केल्याचं सार्थक! पाहा रेसिपी...