शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Somvar 2024: शिव मंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा का घालतात? जाणून घ्या शास्त्र!

छत्रपती संभाजीनगर : ६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन

भक्ती : Shravan Somvar 2024: शिवउपासनेला वेळ नाही? 'हे' पाच श्लोक म्हणा; प्रसन्न होतील आशुतोष!

भक्ती : श्रावण मंगळवार: आवर्जून म्हणा ‘गजानन बावनी’, अपार कृपेचे व्हा धनी; शुभ करेल माऊली, कृपासिंधू

भक्ती : दुसरा श्रावणी मंगळवार: दुर्गाष्टमीला दूर्वाष्टमी व्रत; पाहा, दूर्वांचे महात्म्य अन् मान्यता

भक्ती : Shravan Somvar 2024: शिवपार्वतीसारखा सुखी संसार करायचा असेल तर जाणून घ्या 'हे' गुपित!

लोकमत शेती : Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

भक्ती : Shravani Somvar 2024: श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिलेल्या बेलाच्या पानाचा धनवृद्धीसाठी 'असा' करा उपयोग

भक्ती : Kalki Jayanti 2024: कल्की जयंतीनिमित्त जाणून घ्या, कलियुगात का आहे स्वामीभक्तीची गरज? 

भक्ती : दुसरा श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, व्रताचरण; कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व