शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

भक्ती : Shravan 2025: श्रावणातले सण, पूजाविधी, कुलधर्म कुळाचार आणि त्याचे फळ; सविस्तर माहिती वाचा!

भक्ती : Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!

भक्ती : गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!

महाराष्ट्र : शनिवारी महिलांना द्यावी विश्रांती अन् पुरुषांनी करावा स्वयंपाक; सोमणांनी सांगितली आधुनिक व्रते

भक्ती : Shravan 2025: श्रावण मासात महादेवाचीच उपासना करण्यामागे काय आहे रहस्य? जाणून घेऊ कारण!

सखी : Deep Amavasya 2025: पाहा दिव्यांच्या रांगोळीचे ७ सोपे डिझाइन्स- दिव्याची आवस उजळेल लख्ख प्रकाशात

सखी : Shravan Special : खमंग- खुटखुटीत- चटकदार कोथिंबीर वडी, नैवैद्याच्या पानात हवीच, पाहा पारंपरिक रेसिपी

सखी : Deep Amavasya 2025 : दिव्यांची पूजा करताना खाताही येतात असे दिव्यांचे ५ प्रकार, पारंपरिक गोड पदार्थ

भक्ती : गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य