शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : दीप अमावस्या २०२५ : नैवेद्यासाठी करा ६ पारंपरिक पदार्थ ! दिव्यांच्या प्रकाशासोबतच नैवेद्याचे ताट वाढवेल सणाची शोभा....

सखी : श्रावणात बिना कांदा लसणाच्या भाज्यांना चविष्ट करणारे ६ पदार्थ, वाटण करण्याची पाहा खास रीत

भक्ती : Shravan Somvar 2025: सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!

सखी : श्रावणात नैवैद्याला करा पारंपरिक पंचामृत, पाहा प्रत्येक पदार्थाचं परफेक्ट प्रमाण, चव जणू आजीच्या हातचीच...

लोकमत शेती : फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर

सखी : Shravan Special : २ चमचे तुपात करा महिनाभर टिकणारे उपासाचे लाडू; पचायला हलके आणि करायलाही सोपे 

भक्ती : Jivati Puja 2025 : जिवतीचा कागद अमावस्येला लावावा की श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी? वाचा व्रतविधी आणि माहिती!

फिल्मी : तुला सोडावं लागेल, काळजी घे बाय… गौरव मोरे 'ती'ला म्युट करणार; कोण आहे ती?

भक्ती : गुरुपुष्यामृतयोगात श्रावणारंभ: श्रावणी सोमवारी शिवामूठ कशी वाहावी? योग्य पद्धत, दानमहात्म्य

भक्ती : Shravan 2025: श्रावणातले सण, पूजाविधी, कुलधर्म कुळाचार आणि त्याचे फळ; सविस्तर माहिती वाचा!