शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

सखी : नारळाचा स्पंज डोसा! काहीतरी भन्नाट खायचं असेल तर करा ताज्या नारळाचा मऊमऊ डोसा, पाहा रेसिपी

भक्ती : श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…

सखी : Shravan Food : उपवास आहे तर खा हा खमंग मऊ मस्त उपवासाचा पराठा, ना पित्ताचा त्रास-ना भूकभूक

सखी : OMAD! श्रावणातलं पारंपरिक एकदा जेवण नव्या ओमॅड डाएट ट्रेंडपेक्षाही भारी! वजन घटून व्हाल फिट

सखी : Shravan Food : उपवासाची कढी तुम्ही खाल्ली नसेल तर काय मजा, श्रावणी सोमवारी करा भगर-कढीचा खास बेत

सखी : Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

सखी : साबुदाणा न वापरता फक्त १० मिनिटांत कुकरमध्ये करा उपवासाची खीर-पौष्टिक आणि पचायलाही हलकी...

सखी : श्रावणातल्या रिमझिम पावसात गरमागरम गुलगुले खाण्याची मजाच वेगळी! लाल भोपळ्याची पारंपरिक रेसिपी

सखी : रताळ्याचे काप खा, उपवासाला चालणारा उत्तम पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ! एनर्जीचा सुपरडोस