शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!

लोकमत शेती : Flower Market : श्रावण महिन्यात फुलांचे भाव कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

सखी : तळणीचे मोदक पण सारण ओल्या नारळाचे, श्रावण स्पेशल पारंपरिक पदार्थ - खमंग रसरशीत चव

भक्ती : Shravan 2025: शिव पार्वतीचा संसार सुखाचा झाला, त्यामागे आहे 'हे' गुपित; आदर्श जोडीची बिरुदावली!

भक्ती : Astrology: सूर्याचा पुष्य नक्षत्र प्रवेश: सुट्टीवर गेलेला पाऊस परतणार, श्रावणधारा बरसणार!

भक्ती : Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!

भक्ती : Shravan Somwar 2025: श्रावणातल्या सोमवारी केस धुण्याची करू नका चूक, नाहीतर नुकसान होईल खूप!

सखी : Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

सखी : मंगळागौरीसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या काठपदराची नऊवारी साडी- सुंदर पारंपरिक साजश्रृंगार

भक्ती : व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य