शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

भक्ती : मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता

सखी : आले गौरीगणपतीचे दिवस-सुंदर साड्या तर नेसायलाच हव्या, पाहा खास सणासाठी ब्लाऊजच्या सुंदर डिझाइन्स...

सखी : तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...

सखी : काठापदराच्या साड्यांच्या शिवा सुंदर कुर्ती! ५ नवीन स्टायलिश पॅटर्न-पारंपरिक कपड्यांनाही मॉडर्न लूक

सखी : श्रावणी सोमवारी करा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न! तोंडाला येईल चव- उपवास होईल चटकदार

सखी : श्रावण स्पेशल : उपवासाचा पुलाव! भगरीचा मऊ आणि पोटभरीचा पदार्थ, चमचमीत पण पित्ताचा त्रास होत नाही...

सखी : Mangalagaur Decoration Ideas: घरातलंच साहित्य वापरुन फक्त १० मिनिटांत करा मंगळागौरीची आकर्षक सजावट-सगळे करतील कौतुक

सखी : Raksha Bandhan Rangoli Designs: ओवाळणी करताना पाटाभोवती काढा सुबक- रेखीव रांगोळी, बांधा राखी प्रेमानं...

भक्ती : तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!