शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Shanivar 2025: श्रावणातल्या शनिवारी कर्ज घेऊ नका आणि देऊही नका; कारण...

सखी : Shravan Special : साबुदाणा खाऊन कंटाळलात? ५ उपवासाचे पदार्थ खा, अपचन-पित्ताचा त्रासही होणार नाही

सखी : श्रावणात भरपूर उपास करणार असाल तर लक्षात ठेवा ६ गोष्टी, अशक्तपणा न येता वाटेल फ्रेश...

सखी : Shravan Special Recipe : भाजी कुठलीही असो ‘हे’ दोन चमचे हिरवे वाटण घाला, भाजी होते चविष्ट आणि चमचमीत

सखी : Nag Panchami 2025 : नागपंचमीला मेहेंदी लावण्याची परंपरा, केमिकलशिवाय मेहेंदी रंगण्यासाठी ५ टिप्स!

सखी : श्रावण स्पेशल: साबुदाणा अजिबात न वापरता करा पचायला हलके उपवासाचे मऊसूत लाडू, आठवडाभर टिकतील

भक्ती : Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?

सखी : श्रावण शुक्रवारी गूळ फुटाण्यांचा नैवैद्य दाखवा आणि आठवणीने खा! महिलांसाठी ५ महत्वाचे फायदे..

सखी : Shravan special sweets : श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी ५ गोड पदार्थ, झटपट-पौष्टिक आणि पारंपरिकही

मुंबई : आला सणावाराचा महिना, मंदिरांमध्ये तयारीची लगबग