शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पहिल्या श्रावणी सोमवारी श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी, शिवभक्तांची वर्दळ

बीड : श्रावण सोमवार आणि विनायक चतुर्थीचा संयोग; वैद्यनाथ मंदिर सजवले फुलांनी, भक्तांची अलोट गर्दी

हिंगोली : श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी नागनाथ मंदिरात हरहर महादेवचा गजर, भाविकांची अलोट गर्दी

भक्ती : Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!

भक्ती : Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!

सखी : नागपंचमी: पुरणाचे दिंड सैल तर कधी वातड होतात? घ्या सणाचा गोडवा वाढविणारी पारंपरिक रेसिपी

सखी : श्रावणी सोमवार: उपवासामुळे खूप थकवा येतो? ५ टिप्स- दिवसभर राहा एकदम फ्रेश

फिल्मी : श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओकने पत्नीसह घेतलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, केलाय 'हा' संकल्प

भक्ती : Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!

भक्ती : Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!