शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

पुणे : Chaturshringi Temple: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय?

भक्ती : Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील!

सखी : मंगळागौर स्पेशल: पाहा नटूनथटून पूजा करणाऱ्या मराठी सेलिब्रिटींचे खास फोटो, स्वानंदी टिकेकर ते मुग्धा वैशंपायन

सखी : उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

भक्ती : Shravan 2024: सर्व प्रकारचे संसार सुख देणारा बुध ग्रह अनुकूल व्हावा म्हणून श्रावण बुधवारी करा बुधपूजन!

लोकमत शेती : Coconut Market : श्रावणात नारळाची मागणी वाढली आंध्र-तामिळनाडूतून येतोय नारळ कसा मिळतोय दर

भक्ती : Mangalagauri 2024: आज देवीकृपेसाठी तीन योगांची अनुकूलता; कुंकुमार्चन करा आणि लाभ मिळवा!

भक्ती : Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे!

सखी : श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी...

भक्ती : Shravan 2024: पांडवकालीन शिवमंदिर; जिथे दर २ सेकंदांनी शिवलिंगावर होतो समुद्राच्या लाटांनी अभिषेक!