शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

राष्ट्रीय : गुन्ह्यांचा रहस्यभेद करते नार्काे, नेमकी कशी असते ही चाचणी ?

क्राइम : Shraddha Walker Murder Case:आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का?

क्राइम : Shraddha Walker Murder Case: 'मला आफताबने बोलावलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी!

क्राइम : श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब

क्राइम : Breaking: जंगलातील मृतदेहाचा अवेशष श्रद्धाचाच; डीएनए चाचणीत स्पष्ट, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

क्राइम : Shraddha Walker Murder Case: दररोज रात्रीची ठराविक वेळ अन् एकसारखे दिसणारे कपडे, बॅग; आफताबने पुढचाही विचार केलेला!

वसई विरार : श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे ठरणार दुवा; दंत चिकित्सकांचा नोंदविला जबाब 

क्राइम : आफताबची पॉलिग्राफ चाचणी सुरु; बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात

क्राइम : श्रद्धा हत्याकांड : तीन महत्त्वाची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती 

क्राइम : श्रद्धाचे शिर मिळणे अशक्य; पाणी उपसून अख्खा तलाव केला होता रिकामा, जंगलात सापडला जबडा