शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

Read more

क्राइम : Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये दृश्यम सारखाच तारखेचा घोळ; Zomato च्या रिपोर्टने उडविली पोलिसांची झोप

क्राइम : Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफ चाचणीतून आफताब सहीसलामत सुटला? श्रद्धावरून २५० प्रश्न विचारले, पण...

मुंबई : ती माझी नाही, तर कुणाचीच नाही! या विचाराने आफताबने श्रद्धाला संपविले

राष्ट्रीय : श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित हिंदू एकता मंचच्या कार्यक्रमात हंगामा, महिलेनं एकाला चपलेनं मारलं!

क्राइम : Shraddha Murder Case : श्रद्धाला ब्रेकअप करायचे...; आफताब पूनावालाचा मोठा खुलासा

क्राइम : Shraddha Walker Murder Case : आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले

क्राइम : श्रद्धा हत्याकांड; हत्यार १७ दिवसांनी सापडले; दुसऱ्या मैत्रिणीला दिलेली अंगठीही जप्त

राष्ट्रीय : Shraddha Murder Case: आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...'

मुंबई : धक्कादायक! आफताबच्या कुटुंबाचाही श्रद्धाच्या हत्येत सहभाग

क्राइम : खळबळजनक! आई-मुलानेच केली बापाची हत्या; मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवायचे, मग...