शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : 'साहो'च्या चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये पोहचली श्रद्धा कपूर, मात्र यावेळी तिच्यासोबत दिसला नवा व्यक्ती

फिल्मी : श्रद्धा कपूर व संजय लीला भन्साळी दिसणार ह्या रिएलिटी शोमध्ये

फिल्मी : कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

फिल्मी : यंदा बायोपिकद्वारे घडणार ‘स्त्रीशक्ती’चे दर्शन !

फिल्मी : 2020 मध्ये येणार ‘बागी 3’; पाहा, फर्स्ट लूक!!

फिल्मी : श्रद्धा कपूरने 'ह्या' शोमध्ये येण्यास दिला नकार

फिल्मी : श्रद्धा कपूरला डेंग्यूतून वाटले बरे, सुरूवात केली ह्या सिनेमाच्या चित्रीकरणाला

फिल्मी : Children's Day 2018 :ओळखा पाहू ही चिमुकली आहे तरी कोण?जी आज आहे बॉलिवूडची आघाडीची नायिका

फिल्मी : पद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

फिल्मी : सुशांत सिंग राजपूत व श्रद्धा कपूरच्या 'छिछोरे'चे पहिले शेड्यूल पूर्ण