शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

ठाणे : Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज

महाराष्ट्र : राज्यभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोल्हापूर : शिवभक्ताला सलाम; २४ वर्षे विनामोबदला करतोय शिवरायांच्या पुतळ्याची देखभाल!

पुणे : पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : Shivjayanti: औरंगाबादेत शिवजयंतीचा अपूर्व उत्साह;  'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या घोषणांनी क्रांतीचौक दणाणला

पुणे : पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात

फिल्मी : 'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

बीड : बीड जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक

कोल्हापूर : घरात साजरी केली शिवजयंती, वडणगे येथील विजय पाटील यांचा उपक्रम

पुणे : शिवजयंतीला ‘ड्राय डे’ घोषित करावा