शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवस्मारक

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

Read more

राष्ट्रीय : बनाएंगे मूर्ती! सरकार प्रभू श्रीरामांचा पुतळा बांधणार, शिवस्मारकापेक्षाही उंच असणार

नाशिक : शिवपदस्पर्श दिनानिमित्त विश्रामगडावर शिवरायांचा जयघोष

मुंबई : 'शिवस्मारकाच्या खर्चाची वसुली पर्यटकांकडून करणे विचाराधीन'

संपादकीय : शिवनीतीचा आविष्कार व्हावा

पुणे : छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे

पुणे : रायगडावर व्हावे शिवरायांचे स्मारक; प्रभाकर कोल्हटकर यांच्याकडून राज्य शासनाला प्रस्ताव

क्राइम : मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून एकाचा मृत्यू