शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority

महाराष्ट्र : Congress Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ला NCPचे बळ; शिवसेनेचाही सहभाग? काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: मविआ काळात ‘त्या’ प्रकल्पाचा प्रस्ताव नामंजूर; शिवसेनेला माहितीच नाही? आदित्य ठाकरेही अनभिज्ञ!

महाराष्ट्र : शिंदे गटाचे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता

मुंबई : दसरा मेळावा होणारच! शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार, शोधून काढला जबरदस्त पर्याय

महाराष्ट्र : Sanjay Raut: वेंदाता महाराष्ट्रातून गेला; शिवसेनेला जाणवतेय संजय राऊतांची उणीव

मुंबई : Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री म्हणाले; सचिन तेंडुलकरनेही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात बॅटींग केलीय

मुंबई : मुंबई भाजपा नगरसेवकांचं टेन्शन वाढलं; सर्व्हेमुळे पक्षनेतृत्व घेणार मोठा निर्णय?

महाराष्ट्र : फाशीच्या 7 वर्षानंतर याकूब मेमन चर्चेत, कबरीवरुन शिवसेना-भाजपचे राजकरण; नेमका वाद काय..?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सीमोल्लंघन ठरलं! ठाकरेंचे १५ निष्ठावंत दसरा मेळाव्यात शिंदे गटात? शिवसेनेतील गळती वाढणार