शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे नवाज शरीफ आहेत का?, मुंब्रा महाराष्ट्रात आहे; संजय राऊतांचा हल्लाबोल

ठाणे : हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यातील वातावरण तापलं, शहरातील बॅनर फाडले;पोस्टर फाडल्याचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला

मुंबई : रेशन दुकांनवर ६ पैकी फक्त दोनच वस्तू उपलब्ध का?, शिवसेनेने केला सवाल

मुंबई : “लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश 

अकोला : पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही; शिवसैनिकांची विमा कार्यालयात ताेडफाेड

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि मी ११ तारखेला मुंब्र्याला चाललोय, दाखवा मस्ती; राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान

सातारा : सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

मुंबई : आनंदाचा शिधाच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा कोणाला? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल