शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही, कारण...”: अरविंद सावंत

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : “नार्वेकर-CM भेटीने आकाश कोसळले का, खोटी सहानुभूती मिळवणे बंद करा”; शिंदे गटाची टीका

मुंबई : अपात्रतेचा निकाल आज येणार की नाही?; ठाकरे गटाच्या वकिलांनी व्यक्त केली भीती, कारण...

मुंबई : 'निकाल विरोधात गेला तरी...'; शिंदे गटाच्या आमदाराने सांगितला 'हा' मार्ग

महाराष्ट्र : ...म्हणून आमदार अपात्रतेच्या निकालाला लागला उशीर, राहुल नार्वेकरांनी सांगितलं कारण  

छत्रपती संभाजीनगर : कसलीही धाकधूक नाही, अपात्रता सुनावणीचा निकाल आमच्या बाजूनेच; संजय शिरसाटांचा विश्वास 

मुंबई : उद्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर...; ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : “कितीही त्रास होऊ दे, अटक झाली तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही”: राजन साळवी

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; नेमकं प्रकरण काय?