शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : “आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

मुंबई : सेनेच्या घटनादुरुस्तीला आयोगाचा आक्षेप नाही, ठाकरे गटाचा दावा, घटनादुरुस्तीवेळी नार्वेकर तिथेच होते

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तसेच केले, सुनावणीवेळी ठाकरे गटाने माहिती का दिली नाही? विधानसभाध्यक्ष  राहुल नार्वेकर यांनी फेटाळले आरोप

मुंबई : आता थेट जनतेच्या न्यायालयात आलो; तेच ठरवतील शिवसेना नेमकी काेणाची? - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : महापत्रकार परिषद नव्हे तर ड्रामा, इव्हेंट आणि हास्यजत्रा, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची शिंदे गटाकडून खिल्ली

महाराष्ट्र : ...'त्या' ३ निकषांवरच हा निकाल दिला; राहुल नार्वेकरांचं ठाकरेंना थेट प्रत्युत्तर

मुंबई : जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली, त्या ठरावाला आयडेंटीटी घालून त्यांचीच उपस्थिती

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ... मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान

मुंबई : निवडणूक आयोगावर केस करायला पाहिजे, त्यांनी फसवलं, शिवसैनिकांचे पैसे गेले; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : राजकीय आणि विधिमंडळ पक्ष यात फरक काय?; उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट समजावलं