शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

ठाणे : नाईकांच्या बालेकिल्ल्यात संभाव्य उमेदवारीचे बॅनर, महायुतीत ठाणे लाेकसभा मिळणार कुणाला?

ठाणे : गद्दारांना दिघे हेच शिक्षा देतील; राजन विचारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टिका

मुंबई : मुहूर्त... दिवंगत आनंद दिघेंची जयंती, वाशीचं मार्केट अन् शिंदे सरकारकडून आरक्षणाची घोषणा

मुंबई : मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

बीड : कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार

नवी मुंबई : ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

महाराष्ट्र : भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

महाराष्ट्र : इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

परभणी : है तयार हम! शोभायात्रेत ठाकरे गट अन् भाजपच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध थोपटले दंड