शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत

मुंबई : शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...”

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे : कल्याणमध्ये उद्धव सेनेला मोठा धक्का, जिल्हा महिला संघटक आणि माजी नगरसेवकासह १०० पदाधिकारी शिंदे सेनेत

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

महाराष्ट्र : महायुतीचे आमदार अडचणीत! लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार; भाजपाने ठेवली अट

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेत संजय मंडलिक सर्वाधिक तर दाजिबा देसाई सर्वांत कमी मतांनी विजयी

महाराष्ट्र : 'आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द करा', काँग्रेसची मागणी

पुणे : 'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती

महाराष्ट्र : 'आम्ही चार पावलं मागे आलो म्हणजे…’, दावेदारी सोडताना सामंत यांनी दिले सूचक संकेत