शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात शिंदे-ठाकरे सेना एकत्र; सोयगाव खरेदी विक्री संघावर एकहाती वर्चस्व

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच

नागपूर : शिंदे सेनेची ऊर्जा क्षेत्रात एन्ट्री, राज्य विद्युत कर्मचारी सेनेची स्थापना; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिन्हाचे अनावरण

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

महाराष्ट्र : “संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

पुणे : मराठीचे झाले आता थोडे महापालिका निवडणुकीचे पाहू; शिव-मन सैनिकांची भावना, युतीबाबत अनिश्चितताच

ठाणे : उल्हासनगर काँग्रेसच्या माजी उपमहापौर जया साधवानी समर्थकासह शिंदेसेनेत

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्धवसेनेला धक्का; संजय पवारांनी दिला उपनेते पदाचा राजीनामा, भूमिका जाहीर करताना अश्रू अनावर

मुंबई : हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन