शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सिंधुदूर्ग : कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिंदे, उद्धवसेना एकत्र; नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमने-सामने

महाराष्ट्र : Shiv Sena BJP: थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या...; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?

कोल्हापूर : राजकारणाची ऐशी की तैशी; कोल्हापुरात मुश्रीफ-समरजित यांचा दोस्ताना, मुरगूडमध्ये भाजपचा उमेदवार शिंदेसेनेत, यड्रावकरांचे भाजपलाच आव्हान

कल्याण डोंबिवली : श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...

छत्रपती संभाजीनगर : 'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान

महाराष्ट्र : भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

महाराष्ट्र : पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी

मुंबई : Mumbai: वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी, उद्धवसेनेची सरकारवर टीका; अमित ठाकरेंच्या हस्ते नेरूळच्या शिवसृष्टीचे उद्घाटन