शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी काळा पैसा पांढरा करणाऱ्या चंदू पटेलबरोबरचे संबंध उघड करावे- किरीट सोमय्या

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या घरांना पोलीस संरक्षण, सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी

मुंबई : उमेदवा-यांची झूल पांघरून लांडग्यांना हत्ती म्हणून मिरवायचा खेळ सुरु, उद्धव ठाकरेंची भाजपावर सणसणीत टीका

मुंबई : शिवसेनेची ‘रॉकेट’भरारी, मनसेला आपटीबार तर भाजपाही घायाळ; सहा नगरसेवक ‘शिवबंधनात’

ठाणे : शिवसेना-भाजपात जोरदार राडा , पालिकेत आमनेसामने : बेकायदा बांधकामप्रकरणी अधिका-यांना अभय दिल्याचा मुद्दा

ठाणे : अन् शिवसेना-भाजपाची एकमेकांच्या विरोधात तुंबळ घोषणाबाजी

महाराष्ट्र : घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते

मुंबई : केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, लोकांचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका - उद्धव ठाकरे

मुंबई : घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेसोबत, भाजपाच्या महापौरपदाच्या दाव्याला सुरुंग