शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

ठाणे : VIDEO: विकासकामाचे श्रेय लाटण्याचा वादातून शिवसेना नागरसेविकांमध्येच राडा, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

नवी मुंबई : शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका, मनसेची कोकण आयुक्तांकडे धाव

ठाणे : भाजपाविरोधात गुन्ह्याची शिवसेनेची मागणी, मीरा रोडची घटना : उद्यानाचे परस्पर उद्घाटन केल्याने चिघळला वाद  

महाराष्ट्र : आता हातावर टाळी नाही, तर कानाखाली - राज, उद्धवचे नीच राजकारण

महाराष्ट्र : आता गालावरच टाळी, शिवसेनेने नीच राजकारण केलं; कधीच विसरणार नाही: राज

मुंबई : ''चोरून फक्त छक्के घेऊन गेले, मागितले असते तर सात दिले असते''; मनसेचा शिवसेनेवर घणाघात

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी काळा पैसा पांढरा करणाऱ्या चंदू पटेलबरोबरचे संबंध उघड करावे- किरीट सोमय्या

मुंबई : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या घरांना पोलीस संरक्षण, सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी

मुंबई : उमेदवा-यांची झूल पांघरून लांडग्यांना हत्ती म्हणून मिरवायचा खेळ सुरु, उद्धव ठाकरेंची भाजपावर सणसणीत टीका

मुंबई : शिवसेनेची ‘रॉकेट’भरारी, मनसेला आपटीबार तर भाजपाही घायाळ; सहा नगरसेवक ‘शिवबंधनात’