शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सिंधुदूर्ग : Sindhudurg ZP Election Results 2026: सिंधुदुर्गात 'राणें'चाच डंका! महायुतीची एकहाती सत्ता; ५० पैकी ४७ जागांवर विरोधकांचे डिपॉझिट जप्त

सातारा : Satara ZP Election Results 2026: ग्रामविकास मंत्र्यांच्या भावजय, चुलतबंधूंचा पराभव; शिंदेसेना आमदारांची पत्नी भाजपच्या चिन्हावर विजयी

पुणे : Pune ZP Election Result 2026: आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व; शिवसेना अन् ठाकरेसेनेला अपेक्षित यश नाही, भाजपला भोपळा

महाराष्ट्र : 'त्या' एका मेसेजमुळे पीए झाला जिल्हा परिषद सदस्य! उदय सामंत यांनी सांगितला उमेदवारीचा 'पहाटे ३' चा किस्सा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात भाजपा-शिंदेसेना महायुतीचा मोठा विजय, अपक्षांनीही दाखवली ताकद, उद्धवसेनेचा धुव्वा

छत्रपती संभाजीनगर : सत्तार, भूमरे आणि चव्हाण घराण्याचा 'विजयाभिषेक'; नव्या पिढीची झेडपीमध्ये दिमाखदार एन्ट्री

महाराष्ट्र : बायको, मुलगा, भाचा, पुतण्या...जिल्हा परिषदेतही घराणेशाहीच! राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा 'व्हाईट कॉलर'लाच पसंती

कोल्हापूर : Kolhapur ZP Election Results 2026: राशिवडेत काँग्रेसला लागली लॉटरी, चुरशीच्या लढतीत सागर धुंदरे, अमृता पाटील विजयी

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुण्यातील खेड तालुक्यात मशाल पेटली; ठाकरे सेनेची एक हाती सत्ता, तर भाजपला भोपळा

पुणे : Pune ZP Election Result 2026: पुण्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षांना गाठता आला नाही दुहेरी आकडा अन् काँग्रेसला मिळाला भोपळा