शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाला धक्का; विधानसभेला 1 लाख मते घेणाऱ्या शिलेदाराचा रामराम, खैरेंवर फोडले खापर

महाराष्ट्र : “ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

मुंबई : मुंबईला खड्ड्यात टाकलं अन् आता कचऱ्यावर शुल्क, आम्ही कडाडून विरोध करू; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ठाणे : ठाकरे गटाला ठाण्यात खिंडार; माजी विभागप्रमुखांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई : “वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका, नववर्षात विजयाची गुढी उभारा, कामाला लागा”: उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश...; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले?

महाराष्ट्र : “२.५ वर्षांत चांगले काम केल्याने विजयाची गुढी उभारली, आता राज्याला आणखी पुढे नेऊ”: DCM शिंदे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण? नितीन गडकरी म्हणाले...

नाशिक : शिंदेसेना-राष्ट्रवादी तुपाशी, भाजप उपाशी! नाशिकमधील भाजप आमदारांमध्ये पसरली अस्वस्थता

सांगली : सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम