शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

सांगली : Local Body Election: सांगली जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार ‘कमळ’ अन् ‘घड्याळा’चे; काँग्रेस, उद्धवसेना, तुतारी'चे किती...वाचा

सातारा : Satara Politics: फलटणमध्ये कोण मस्ती करतोय, त्याचा आवाज बंद करतो; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

सिंधुदूर्ग : मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणे यांचा थेट आरोप

नांदेड : सुप्त संघर्षातून नांदेडमध्ये शिंदेसेनेकडून अशोक चव्हाण टार्गेट; भाजपची मात्र संयमी प्रतिक्रिया

सिंधुदूर्ग : मोती तलावात हॉटेल उभारण्याचा डाव कुणाचा होता?  लखमसावंत यांचा सवाल, दीपक केसरकर आणि राजघराणं आमने सामने

ठाणे : आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

ठाणे : एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे...

पुणे : कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : “काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?

छत्रपती संभाजीनगर : ‘आय लव यू’ म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपशी युती केली: गुलाबराव पाटील